08/02/2022
प्रवासाची तारीख: 16 फेब्रुवारी 2022.
निघण्याची वेळ सकाळी 6.00 वाजता.
परतीची वेळ संध्याकाळी अंदाजे 7.30 वाजता.
पिक अप/ड्रॉप पॉईंट :सांगली बस स्टॅन्ड,पुष्पराज चौक, विश्रामबाग चौक,विजयनगर चौक,मिशन हॉस्पिटल चौक.
समावेश गोष्टी:
1 वेळचा नाश्ता.
2 वेळेचा चहा.
दुपारी शुद्ध शाकाहारी जेवण.
प्रवास .
टूर मॅनेजर.
आजच आपले बुकिंग करा.....
संपर्क- नारायण कुलकर्णी
9960695811 /7447568635