04/02/2026
🔴*महत्त्वाची सूचना*🔴
Pune Mumbai Pune expressway traffic heavy jam
*आपल्या सर्व कॅब ड्रायव्हर यांना विनंती आहे की पुणे टू मुंबई आणि मुंबई टू पुणे दोन्ही बाजू बंद असल्यामुळे पूर्णपणे वाहतूक काल सायंकाळी चार वाजेपासून स्थगित करण्यात आलेले आहे तरी कोणीही मुंबई टू पुणे आणि पुणे टू मुंबई प्रवास करू नये आणखीन वाहतूक सुरू झालेली नाही सर्व रस्ते बंद आहेत कोणताही शॉर्टकट नाही कुठलाही ऑप्शन नाही धन्यवाद 👏*