GuruMauli tour and travel bavdhan pune

GuruMauli tour and travel bavdhan pune Gurumauli Tours and Travels Bavdhan Pune We have the Innova Crist Dzire Ertiga available in all types

"पुणे ते मुंबई कॅब फक्त ₹2800/- मध्ये टोल टैक्स सहित बुक करा! 🔥जलद आणि सोयीस्कर प्रवासासाठी आमच्या सेवेचा लाभ घ्या. आमच्...
21/02/2025

"पुणे ते मुंबई कॅब फक्त ₹2800/- मध्ये टोल टैक्स सहित बुक करा! 🔥

जलद आणि सोयीस्कर प्रवासासाठी आमच्या सेवेचा लाभ घ्या. आमच्या कार आरामदायक आणि स्वच्छ आहेत आणि आमचे ड्रायव्हर अनुभवी आणि मैत्रीपूर्ण आहेत.

बुकिंग करा आणि तुमचा प्रवास स्वस्त आणि सोयीस्कर बनवा!

कॉल/संदेश: 7559475747/7058450548
किंवा आम्हाला WhatsApp वर संदेश पाठवा:

सोलापूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर टूर करा सुखद प्रवास! गुरुमाऊली टूर्स आता सोलापूर स्टेशन वरून अक्कलक...
21/02/2025

सोलापूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर टूर करा सुखद प्रवास! गुरुमाऊली टूर्स आता सोलापूर स्टेशन वरून अक्कलकोट टू AC कार ट्रान्सपोर्ट सेवा देखील देत आहे. कार तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता!

✅ सोलापूर स्टेशन पिकअप - ड्रॉप सेवा उपलब्ध!

सेडान कार - ४ सीटर - ₹3600/-
अर्टिगा कार - 6 सीटर - ₹5300/-
इनोव्हा कार - 7 सीटर - ₹6300/-
इनोव्हा क्रिस्टा - 6 सीटर - 7000/-

सोलापूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर प्रवास करण्यासाठी ४ सीटर कारसाठी फक्त 12km/- तर ६ सीटर कारसाठी फक्त 15km/- अतिरिक्त शुल्क भरून तुम्ही गुरुमाऊली टूर्सच्या AC कार ट्रान्सपोर्ट सेवेचा लाभ घेऊ शकता. 📌

गुरुमाऊली ट्रॅव्हल्स म्हणजे तुमच्या सुखद प्रवासाची खात्री! ✅

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📲 गुरुमाऊली ट्रॅव्हल्स:
91+ 7559475747 (office)
91+ 7058450548

अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर, पंढरपूर टूर पॅकेजगुरुमाऊली ट्रॅव्हल्स आपल्याला एक आध्यात्मिक आणि संस्कृतिक प्रवास देण्यासाठी...
21/02/2025

अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर, पंढरपूर टूर पॅकेज

गुरुमाऊली ट्रॅव्हल्स आपल्याला एक आध्यात्मिक आणि संस्कृतिक प्रवास देण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या पवित्र स्थळांची भ्रमण करण्यासाठी एक अद्वितीय पॅकेज ऑफर करतो.
या पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे:
* अक्कलकोट: स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र मंदिराचे दर्शन.
* गाणगापूर: दत्तत्रेय मंदिर आणि गंगा नदीच्या काठावर शांततापूर्ण वेळ घालवा.
* तुळजापूर: तुळजा भवानी देवीचे मंदिर, महाराष्ट्राची कुलदैवत.
* पंढरपूर: विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचे दर्शन आणि पंढरपूरच्या सांस्कृतिक वातावरणाचा आनंद घ्या.
आम्ही काय प्रदान करतो:
* आरामदायक वाहन
* अनुभवी गाइड
* निवासस्थान (जर आवश्यक असेल)
* गुरुमाऊली ट्रॅव्हल्स का निवडा:
* आम्ही या क्षेत्रातील सर्वात अनुभवी ट्रॅव्हल एजंट आहोत.
* आम्ही आपल्याला सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
* आम्ही आपल्याला एक आनंददायी आणि आध्यात्मिक प्रवास देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.
संपर्क:
* मोबाइल: +91-7058450548, +91-7559475747

आजच संपर्क साधा आणि आपला पवित्र प्रवास सुरू करा!

*किल्ले वासोटा*⛰️🚩           वाघासारखा दबा धरून अरण्याच रक्षण  करणारा, दाट झाडीची झूल पांघरलेला, कोयनेच्या घनदाट जंगलातल...
20/11/2024

*किल्ले वासोटा*⛰️🚩
वाघासारखा दबा धरून अरण्याच रक्षण करणारा, दाट झाडीची झूल पांघरलेला, कोयनेच्या घनदाट जंगलातला हा एक वनदुर्ग म्हनजे किल्ले वासोटा उर्फ व्याघ्रगड.साहसाची अनुभूती देणारा, रानामध्ये वसलेला, दुर्गम असणारा हा किल्ले वासोटा म्हणजे जावळीच्या मुलुखातील एक दुर्गरत्नच.

जावळी खोऱ्यातून वाहणारी कोयना नदी, जिच्या घनदाट जंगलात दडलेले आहेत अनेक गूढ आणि त्याच कोयनेचा वाघ म्हणजे व्याघ्रगड.
पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. वासोटा भटकंती , मुख्यतः बोटीने प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार म्हणून आकर्षित करणारा हा ट्रेक.
*🚩 गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स देत आहे...🚩*
'😍एकदम स्वस्तात मस्त,,,,तुमच्या बजेट मध्ये बसेल असा पॅकेज😍,
आजच संपर्क करा.....
7058450548
7559475747 Mauli sir

ट्रेकिंग विषयी माहिती..

💠१ दिवस
🔅सायं६.३०- चहा🍹
🔅सायं८.००- अमर्यादित गावरान जेवण व्हेज नॉनव्हेज 🍱
🔅सायं९.३०- शेकोटी🔥,गेम ॲक्टिविटी, डीजे नाईट🌃
🔅सायं११.००- राहण्यासाठी ठिकाण tent stay⛺
👉🏻राहण्यासाठी हॉटेल रूम उपलब्ध आहेत...

💠२ दिवस
६.३०- रमणीय पहाट🌞
७.३०- चहा आणि नाष्टा☕🍜
८.००-🚢राईंड वासोटा⛰️
९.३०- वासोटा पायथ्याला पोचणे⛵
९:४५- वन परवानगी
१०:००-
वासोटा जंगल ट्रेकीग🏞️🏞️१२:००- वासोटा किल्ल्यावर पोचणे⛳
१:००- जेवण 🥘🥘
४:००- वासोटा पायथा🏞️
४:३०- ‌
परती बोट राईडिग🚢🚢
५:४५- चहा ☕☕

*📢 गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या साठी घेऊन आले आहेत। 📢*🛕 *वैष्णोदेवी दर्शन यात्रा* 🚉🚎🚗📍 *अमृतसर*📍 वाघा-बॉर्डर, स...
18/10/2024

*📢 गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या साठी घेऊन आले आहेत। 📢*

🛕 *वैष्णोदेवी दर्शन यात्रा* 🚉🚎🚗

📍 *अमृतसर*

📍 वाघा-बॉर्डर, सुवर्णमन्दिर, जालियनवाला बाघ

📍 *कटरा* वैष्णोदेवी दर्शन

📍 *पटनीटॉप* (Patnitop Hillstation)

📍 *शिवखोड़ी* (Mini Amarnath)

🚆 *पुणे ते पुणे* फक्त *11999/-* मध्ये

🛕 *वैष्णो देवी ट्रिप मधे 5 दिवस सकाळी चहा-नास्ता, व् 2 वेळेस जेवण दिले जाईल*

*राहण्याची पूर्ण व्यवस्था होटेल* 🏨

Hotel Roopa International Or Similar, Amritsar

Hotel Katra Grand/ Nexus Or Similar Katra.

*(TRIPLE SHARING)*

🙏🏻 *Couple मध्ये रूम पाहिजे असल्यास 3000 रु जास्त लागतील* 🙏🏻

तसेच पुणे ते पुणे रेलवे 🚉 टिकिट (Sleeper) सम्पूर्ण रकमें मधे आहे।

*नोट-जर आपल्याला 3ऐसी चे तिकीट पाहिजे असतील तर प्रत्येकि 2800 रु जास्त लागतील*

*Travel Insurance*

🗓️ *बुकिंग तारीख 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत*

💷 *सम्पूर्ण खर्च रूपये 11999 /-rs पर व्यक्ति*

☎️ *संपर्क:-* गुरुमाऊली टूर्स & ट्रैवल्स, पुणे

📞 *माऊली* => 7058450548

📞 *पांडुरंग* => 7559475747

*ONE PASSION CUSTOMER SATISFACTION*

🚆 *रेलवे प्रवासा दरम्यान जाताना आणि येताना जेवणाचा खर्च हां व्यवस्थापणाकडे नाही तो आपन स्व खर्चाने करावा याची नोंद घ्यावी*

*तसेच कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानि झाल्यास त्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही*

*🚂 07 फेब्रुवारी जम्मू कड़े प्रस्थान व् परत 15 फेब्रुवारी ला पुणे आगमन*

🗓️ *07 फेब्रुवारी*

पुण्यावरुन जम्मू कड़े झेलम एक्सप्रेसने दुपारी 4 वाजता प्रस्थान

🗓️ *08 फेब्रुवारी*

प्रवास

🗓️ *09 फेब्रुवारी*

सकाळी पठानकोट केंट येथे आगमन (Welcome Tea Only) तेथून अमृतसर कड़े बस ने प्रवास व् जेवण नन्तर भारत पाकिस्तान अटारी(वाघा) बॉर्डर आणि रात्रि मुक्काम अमृतसर

🗓️ *10 फेब्रुवारी*

सुवर्ण मंदिर, जालियन वाला बाघ, दुर्गियाना मंदिर व नन्तर कटरा येथे होटल मधे मुक्काम

🗓️ *11 फेब्रुवारी*

एकावन्न शक्ति पिठापैकी एक असलेले माता वैष्णो देवी मंदिर, अर्धकुवारि माता मंदिर, भैरव घाटी परत रात्रि कटरा येथे मुकाम

🗓️ *12 फेब्रुवारी*

ठण्ड हवेचे ठिकाण पटनीटॉप, सफरचंदाचि बागेचे अनमोल नजारा सोबत उंच पाइन आणि डेरेदार झाडांची सहल व बरच काही व कटरा मुक्काम

🗓️ *13 फेब्रुवारी*

मिनी अमरनाथ नावाने प्रसिद्ध असणारे शिवखोड़ी मंदिर दर्शन व् परतीचा प्रवास रात्रि 11 वाजता झेलम एक्सप्रेसने

(Dinner Parcel)

🗓️ *14 फेब्रुवारी*

प्रवास

🗓️ *15 फेब्रुवारी*

पुणे येथे दुपारी 4 वाजता आगमन

🙏*सहकार्य करा इतरांना पण शेअर करा*🙏

18/10/2024
गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स बावधन पुणे आमच्याकडे Maruti Suzuki Desire Ertiga Toyota crysta Hyundai Aura Hyundai xcent...
18/10/2024

गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स बावधन पुणे आमच्याकडे Maruti Suzuki Desire Ertiga Toyota crysta Hyundai Aura Hyundai xcent Tempo Traveller 17 seater 22 seater 24 seater best service in best fare just call now
7058450548/7559475747

30/09/2024

Address

Bavdhan Pune
Pune
411008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GuruMauli tour and travel bavdhan pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category