मराठी सुंदरता

मराठी सुंदरता cab service

02/11/2025

नात्यांच्या जुगारात ज्याला मनासारखा पार्टनर मिळाला तो खरा भाग्यवान !

02/11/2025

एका क्षणात आपले जीवन बदलत नाही पण क्षणभर विचार करून घेतलेला निर्णय आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतो.

02/11/2025

आयुष्यात अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी येतात.

02/11/2025

नशीब आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपलं नशीब बदलू शकतात.

02/11/2025

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, कि दुसऱ्यांच्या चुका शोधण्याइतक्या तुम्हाला वेळच नाही मिळणार!

02/11/2025

नवराः

अग, बाहेर जातोय...... येताना काही घेऊन येऊ का?

बायकोः

येताना घेऊन येऊ नका ! एवढंच करा !!

02/11/2025

जो निर्भयपणे जोखीम उचलत नाही, तो आयुष्यात काहीच साध्य करू शकत नाही

02/11/2025

नवरा : लग्नात सात फेरे

घेताना तू वचन दिलं होतंस... माझा मान राखशील, माझं सगळं ऐकशील.

बायको : कमाल झाली बाई ह्या माणसाची...

सगळ्यांसमोर तिथं तुमच्याशी वाद घालत बसायचं होतं का मग ?

Address

Pune
412308

Telephone

+918983121600

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी सुंदरता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठी सुंदरता:

Share