Palghar Railway Station

Palghar Railway Station Palghar Railway Station
Palghar lies on the Western Line of the Mumbai Suburban Railway on the busy Mumbai-Ahmedabad rail corridor. Ranakpur Express
3.

Palghar is important railway station on the Western Railway line of Mumbai Suburban Railway. Palghar is Taluka and District place in Maharashtra state of India. Palghar is well served with EMU(Mumbai Locals) And MEMU trains which provide direct connectivity to various parts of Mumbai,Thane,Panvel etc. Many Long distance trains also halt at Palghar. List of some long distance trains halts at Palgha

r station.

1. Lokshakti Express
2. Bandra-Jaipur SF
4. Saurashtra Mail
5. Gujarat Mail
6. Flying Ranee SF
7. Saurashtra Janta Express
8.Mumbai - Ahmedabad Passenger
9.Dehradun Express
10. Saurashtra Mail


Near By Airports to Palghar Railway Station

Closest airport to Palghar Railway Station is Chhatrapati Shivaji International Airport - (68.32 Km / 42.45 Miles)

Following are the nearest airports to Palghar and Palghar Railway Station. Distance to the two airports is given in bracket. Chhatrapati Shivaji International Airport - (68.32 Km / 42.45 Miles)
Daman Airport - (82.21 Km / 51.08 Miles)



26/10/2024

अंगणवाडी सुपरवायझर भरती कोणत्याही शाखेतील पदवी
शेवटची तारीख: 3१ Oct,
जय समर्थ सायबर - 9892031216 / 8956163633

📣 📣 *12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय सैन्य नर्सिंग सेवा*शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Che...
30/07/2024

📣 📣 *12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय सैन्य नर्सिंग सेवा*

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) (ii) NEET (UG) 2024

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 दरम्यान.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2024 (11:00 PM)

➖➖➖➖➖➖➖➖➖
*संपर्क : जय समर्थ सायबर आणि आपले सरकार केंद्र, कुबेर शॉपिंग सेंटर पहिला मजला, पालघर*

*Call 8956163633*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 2006 रिक्त पदांची स्टेनोग्राफर पदासाठी भरती*

Fee General/OBC: ₹100/-
SC/ST/PWD/ExSM/महिलाः फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2024
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी*
▪वय वर्ष 18 ते 40 या वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात

सर्वांना ही महत्त्वाची माहिती नक्की शेयर करा
➖➖➖➖➖➖➖➖
*संपर्क : जय समर्थ सायबर आणि आपले सरकार केंद्र, कुबेर शॉपिंग सेंटर पहिला मजला, पालघर*

*Call 8956163633*

📝 *राज्यातील 10वी पास तरुणांना होमगार्ड बनण्याची संधी; ऑनलाइन नोंदणी सुरू*.
━━━━━━━━━━━━━
👮🏻 पदाचे नाव – होमगार्ड
👥 पदसंख्या – 9700

📚 शैक्षणिक पात्रता – कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

📍 नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

👤 वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे
➖➖➖➖➖➖➖➖

📣 *10 वी पासवर इंडियन ऑइल मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, करा अर्ज.*

वयोमर्यादा 18 ते 26 वर्ष

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कृपया हा मेसेज आपल्या मित्रपरिवार व नातलगांना फॉरवर्ड करा, कोणाला मदत होऊ शकेल

*संपर्क : जय समर्थ सायबर आणि आपले सरकार केंद्र, कुबेर शॉपिंग सेंटर पहिला मजला, पालघर*

*Call 8956163633* अश्या सरकारी नोकरी माहिती साठी WhatsApp Group लिंक 👇🏽

https://chat.whatsapp.com/Ja1C4HygLrY0aiPu7zMY70
➖➖➖➖➖➖➖➖

WhatsApp Group Invite

पालघर रेल्वे दुरुस्ती चे काम पूर्ण (WR LINE RESTORED)रेल्वे सेवा पूर्ववतपालघर:मंगळवारी सायंकाळी ५.०८ वाजता पालघरच्या रेल...
29/05/2024

पालघर रेल्वे दुरुस्ती चे काम पूर्ण (WR LINE RESTORED)
रेल्वे सेवा पूर्ववत
पालघर:
मंगळवारी सायंकाळी ५.०८ वाजता पालघरच्या रेल्वे यार्डात मालगाडी घसरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अप मार्गीके वरील रेल्वे सेवा खंडित राहिली होती. सुमारे २६ तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास डहाणू रोड कडून विरार कडे पहिली लोकल गाडी पालघर येथून सोडण्यात आली.
विभागीय रेल्वे अधिकारी (डीआरएम) नीरज वर्मा यांनी काल रात्री बसून दुरुस्तीच्या कामावर स्वतः देखरेख ठेवली. यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, सध्या तसेच ५०० पेक्षा अधिक कामगाराने घसरलेल्या डबे सरकविणे, विद्युत वाहिनी पूर्वत करणे, नव्याने रुळांची अंथरणी करणे व आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.

Almost Ready 👍🏻
29/05/2024

Almost Ready 👍🏻

29/05/2024

Palghar Railway Update
29th May @ 1315hrs

दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत चालणार
पालघर:
मंगळवारी सायंकाळी पालघर रेल्वे वार्डात मालगाडी घसरल्याने गुजरात कडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गीके वरील वाहतूक ठप्प झाली आहे. घसरलेल्या मालवाहू डब्यांना सरकविण्याचे काम तसेच नव्याने स्लीपर अंथरून त्यावर रेल्वे रूळ उभारण्यासाठी काम सुरू आहे. त्याचबरोबर वाकलेला विद्युत वाहिनीचा खांब बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून विभागीय रेल्वे अधिकारी (डीआरएम) नीरज वर्मा यांच्या सह वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या देखरेखीखाली ५०० पेक्षा अधिक मनुष्यबळाच्या मदतीने काम सुरू आहे.
घसलेला एक डबा बाजूला सरकविणे व विद्युत प्रणाली पूर्ववत केल्यानंतर चाचणी घेल्यानंतर मुंबई कडे जाणारी मार्गिका खुली करण्यात येणार आहे.

यासाठी सायंकाळ उजडेल अशी शक्यता असून रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नीरज वर्मा यांनी सांगितले.

दरम्यान बोईसर ते केळवा रोड दरम्यानच्या मार्गीके वरून दोन्ही दिशेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आलटून पालटून सोडण्यात येत असून या गाड्यांना डहाणू ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. हा अपघात घडल्यापासून विरार ते डहाणू रोड पर्यंतची उपनगरी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

28/05/2024

ITI (Electrician / Wireman) 5500 जागांसाठी भरती
संपर्क : जय समर्थ सायबर, कुबेर शॉपिंग सेंटर पहिला मजला, पालघर*8956163633

सुरक्षेचं भान राखूशुद्ध रंग उधळू माखूरसायन, घाण नको मळी रेआज वर्षाची होळी आली रेराग-द्वेष ,मतभेद विसरूप्रेम, शांती चहुकड...
23/03/2024

सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

12/03/2024

भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9144 जागांसाठी भरती (10वी + ITI उत्तीर्ण ) Jai Samarth cyber : 9856163633, Kuber,Palghar

12/03/2024

UPSC - कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती (B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव)

04/01/2024

इन्शुरन्स ऑफ इंडिया मध्ये 85 जागांसाठी भरती*
पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I)
Jai Samarth Cyber Kuber Palghar 8956163633

Address

Boisar-Palghar-Mahim Road
Palghar
401404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar Railway Station posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share