Nashik Taxi

Nashik Taxi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nashik Taxi, Taxi service, nashik Mumbai Naka, Nashik.

श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स नाशिक
नाशिक कर आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय अनुभवी आणि निर्वेसनी ड्राइवर बाहेर गावी जाण्यासाठी साठी सर्व प्रकारच्या गाड्या भाड्याने मिळेल आजच संपर्क करा
गणेश भाऊ गरुड
नाशिक जिल्हा बदली ड्राइवर सर्विस
☎️9075765008

🚨🚕 ड्रायव्हर पाहिजे – ५ जागा | नाशिक 🚕🚨📍 लोकेशन: नाशिकमध्ये राहणारा🚕 टुरिस्ट कार आणि Urbania 16 Seater साठी अनुभवी ड्राय...
24/08/2026

🚨🚕 ड्रायव्हर पाहिजे – ५ जागा | नाशिक 🚕🚨

📍 लोकेशन: नाशिकमध्ये राहणारा

🚕 टुरिस्ट कार आणि Urbania 16 Seater साठी अनुभवी ड्रायव्हर आवश्यक.

🏍️ स्वतःची टू-व्हीलर असणे आवश्यक

🔹 काम: पिकअप आणि ड्रॉप
✅ TR लायसन्स आवश्यक
✅ अनुभवी ड्रायव्हरला प्राधान्य
💰 फिक्स जॉब

📞 संपर्क:
9890848143
9405052377

👉 इच्छुक व पात्र ड्रायव्हरांनी त्वरित संपर्क साधावा.

         # # # 🚐 ड्रायव्हर आवश्यक टूरिस्ट गाडी साठी **7 Seater आणि 20 Seater वाहनांसाठी अनुभवी व जबाबदार ड्रायव्हर आवश्य...
22/08/2026


# # # 🚐 ड्रायव्हर आवश्यक टूरिस्ट गाडी साठी

**7 Seater आणि 20 Seater वाहनांसाठी अनुभवी व जबाबदार ड्रायव्हर आवश्यक.**

📍 **Vehicle Parking Location:** kiwale, Pune

🚐 **20 Seater Vehicle:**
• ₹22,000 पगार + Driver Batta
• Badge असणे **अनिवार्य**

🚗 **7 Seater Vehicle:**
• ₹17,000 पगार + Driver Batta

⚠️ **फक्त गंभीरपणे काम करण्यास इच्छुक आणि गरजू ड्रायव्हर्सनीच संपर्क साधावा.**

📞 **Contact:**
7 seater - 7517511441
20 seater - 74986 26081

🚨🚛 ड्रायव्हर भरती – सुरत (गुजरात) 🚛🚨​ऑल महाराष्ट्र ड्रायव्हर भाऊंसाठी उत्तम संधी!​गाडी: 10 टायर BharatBenz हायवा​कॅबिन: ...
09/08/2026

🚨🚛 ड्रायव्हर भरती – सुरत (गुजरात) 🚛🚨
​ऑल महाराष्ट्र ड्रायव्हर भाऊंसाठी उत्तम संधी!
​गाडी: 10 टायर BharatBenz हायवा
​कॅबिन: Full AC कॅबिन
​अनुभव: अनुभवी ड्रायव्हर
​लायसन: Heavy Driving Licence (किमान ३ वर्षे जुने)
​🌟 मिळणाऱ्या सुविधा:
​🏠 रहवासाची सोय: उत्तम राहण्याची व्यवस्था
🍽️ जेवणाची सोय: जेवणाची उत्तम सोय
​📞 संपर्क क्रमांक:
☎️ 8793253977
☎️ 92263 17888
​👉 इच्छुक आणि अनुभवी ड्रायव्हर भावांनी त्वरित संपर्क साधावा.
(टीप: गरज असणाऱ्या ड्रायव्हर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा!)

08/08/2026
🛑 3 ड्रायव्हर पाहिजे आहे, 🛑 ठिकाण :- उरण, मुंबई. 🛑 वेळ :- ७० km जाणे ७० km येणे राहील, रोज 1 ट्रिप राहील.🛑 पगार :- २४,००...
02/08/2026

🛑 3 ड्रायव्हर पाहिजे आहे,

🛑 ठिकाण :- उरण, मुंबई.

🛑 वेळ :- ७० km जाणे ७० km येणे राहील, रोज 1 ट्रिप राहील.

🛑 पगार :- २४,०००/- ,

🛑 हेवी लायसेन्स अनिवार्य राहील,

🛑 १२ टायर चालवणे.

🛑 ड्यूटी एकदम आरामदायी राहील.

🛑 अर्जंट ड्रायव्हर पाहिजे आहे.

✨ अनुभवी ड्रायव्हर पाहिजे,

✨ वेळेवर पेमेंट मिळणार,

☎️ मो. नो. 9561997626.

Address

Nashik Mumbai Naka
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Taxi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category