महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभाग

  • Home
  • India
  • Bhir
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभाग Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभाग, Transportation Service, Bhir.

सदर फेसबुक पेज बीड विभागातील बसच्या माहिती व सुचनेकरिता करण्यात आलेले आहे. बीड विभागाकडून करण्यात येणाऱ्या नवीन सोई सुविधा, होणारे कार्यक्रम, नवीन बस व इतर सूचना व माहिती देण्यात येतील. आपल्या प्रवासी तक्रारी या पेज वर देऊ नयेत, ही नम्र विनंती.

एसटी थेट आता आपल्या गावातून 40 प्रवासी किंवा त्या पेक्षा जास्त प्रवासी समूह उपलब्ध झाल्यास आपल्या गावातून पंढरपूर जाण्या...
12/07/2026

एसटी थेट आता आपल्या गावातून 40 प्रवासी किंवा त्या पेक्षा जास्त प्रवासी समूह उपलब्ध झाल्यास आपल्या गावातून पंढरपूर जाण्यास एसटी गाडी उपलब्ध करून दिली जाईल

Beed Police Maharashtra State Road Transport Corporation Maharashtra State Road Transport Corporation - MSRTC Beed City Sanskrutik Beed #वारी #पंढरपूर

22/04/2026
31/01/2026

उद्या दि 01/02/2026 पासून बीड सातारा हे ई बस नियत बंद करण्यात आले आहे

याची सर्व प्रवाशी बांधवानी नोंद घ्यावी
🙏🏻

27/01/2026

Address

Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभाग:

Shortcuts

Share