Capt. Vikrant Chandwadkar

Capt. Vikrant Chandwadkar ✈️ Chairman, Sai Aviation Pvt. Ltd.
🏛️ Former Corporator, Nashik Municipal Corporation
🧭 Ex-Gen.

Secretary, BJYM Maharashtra
🌊 National Gold Medalist in Swimming
👨‍✈️ Trained Pilot | Aviation & Public Service Enthusiast
🇮🇳 Passionate about youth emp

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आणि ...
28/01/2026

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक आहे. मन सुन्न करणाऱ्या या दुर्दैवी घटनेमुळे राज्याने एक अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि कणखर नेता गमावला आहे.

या कठीण प्रसंगी राष्ट्रवादी पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्यासह पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना लाभो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती

📍 नवी दिल्लीआज दिल्ली येथे आयुष मंत्रालयाचे मंत्री मा. श्री प्रतापराव जाधव जी यांची सौजन्यपूर्ण भेट घेतली.यावेळी विविध व...
11/12/2025

📍 नवी दिल्ली

आज दिल्ली येथे आयुष मंत्रालयाचे मंत्री मा. श्री प्रतापराव जाधव जी यांची सौजन्यपूर्ण भेट घेतली.
यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

Prataprao Jadhav

23/10/2025

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!

भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#भाऊबीज

20/10/2025

नरक चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

प्रकाश आणि आनंदाचा सण दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, सुख आणि धनधान्य लाभो, हीच प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना!

राष्ट्रीय स्थानिक स्वराज परिषदेत राष्ट्रीय आंतररिक ऑडिटर म्हणून माझी  नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज संस्थांना...
31/08/2025

राष्ट्रीय स्थानिक स्वराज परिषदेत राष्ट्रीय आंतररिक ऑडिटर म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज संस्थांना बळकट करण्यासाठी, पंचायतीराज व्यवस्थेचे प्रशिक्षण, मार्गदर्शन व सुधारणा यासाठी ही परिषद कार्यरत आहे.
देशभरातील लाखो प्रतिनिधींना या माध्यमातून दिशा व प्रशिक्षण मिळणार आहे.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ 📍मुंबई माननीय मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी आज भेट द...
28/08/2025

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

📍मुंबई
माननीय मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी आज भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला.
गणरायाचे आशीर्वाद सर्वांच्या जीवनात मंगलमयता आणि समृद्धी घेऊन येवोत हीच प्रार्थना!

Pankaja Gopinath Munde
Vickrant Chandwadkkar

21/08/2025

महाराष्ट्र रत्न सन्मान

मला महाराष्ट्र रत्न हा सन्मान देऊन गौरविल्याबद्दल
श्री. विजयबाबू दर्डा, श्री. राजेंद्रजी दर्डा, श्री. ऋषीजी दर्डा
आणि संपूर्ण लोकमत परिवाराचे मनःपूर्वक आभार!

हा पुरस्कार ज्यांच्या शुभहस्ते प्राप्त झाला -
मा. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, मा. राज्यमंत्री पंकजजी भोयर,
आ. श्वेता महाले आणि अभिनेते सुनील शेट्टी यांचे मनापासून आभार.

आणि विशेष म्हणजे, हा सन्मान स्वीकारताना
माझ्यासोबत बहीण म्हणून मा. महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे, उपस्थित राहिल्या!

हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आणि अभिमानास्पद ठरला!

Pankaja Gopinath Munde
Vijay Darda Rajendra Darda Rishi R Darda
Madhuri Misal Pankaj Rajesh Bhoyar Shweta Mahale Patil Suniel V Shetty

 Happy to connect with Shri Vijay Darda ji, Chairman of Lokmat Media Group & President of the Lokmat Global Economic Con...
21/08/2025


Happy to connect with Shri Vijay Darda ji, Chairman of Lokmat Media Group & President of the Lokmat Global Economic Convention 2025, London.

A visionary leader whose contribution to journalism, society, and global dialogue is truly inspiring.

Vickrant Chandwadkkar Vijay Darda

 Happy to connect with Hon. Minister Shri Sanjay Sirsat ji at the Lokmat Global Economic Convention 2025, London.  Sanja...
19/08/2025


Happy to connect with Hon. Minister Shri Sanjay Sirsat ji at the Lokmat Global Economic Convention 2025, London.

Sanjay Shirsat - संजय शिरसाट Vickrant Chandwadkkar

 An honour to meet and interact with Hon. MP Lok Sabha, Shri Sunil Tatkare ji during the Lokmat Global Economic Conventi...
19/08/2025


An honour to meet and interact with Hon. MP Lok Sabha, Shri Sunil Tatkare ji during the Lokmat Global Economic Convention 2025 in London.

Vickrant Chandwadkkar Ajinkya Chandwadkar Sunil Tatkare

 A memorable moment with Anna – Suniel Shetty ji From cinema to social impact, his journey continues to inspire millions...
19/08/2025


A memorable moment with Anna – Suniel Shetty ji
From cinema to social impact, his journey continues to inspire millions across generations.

Truly an honour to connect at the Lokmat Global Economic Convention 2025 in London.

Vickrant Chandwadkkar Ajinkya Chandwadkar Suniel V Shetty

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Capt. Vikrant Chandwadkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share